Day: July 7, 2026
-
एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत..! -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकारांना दिली माहिती बीएलओ नी एसआयआर साठी जेष्ठ नागरिकांच्या घरी जावे, जेष्ठ नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये, आपल्या शाळेत, आपल्या घरी बोलावू नये..! प्रसार माध्यमानी,पत्रकारांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आवाहन
नांदेड-कंधार (डॉ.प्रदीप राजपूत) विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) २०२६अंतर्गत जिल्ह्यात ३०जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून गणना पत्रके भरण्याची प्रक्रिया सुरू…
Read More »