संपर्क
आमच्या विषयी…!
संस्थापक मुख्य संपादक डॉ.प्रदीप राजपूत यांनी ” लेखणीचे वादळ ” ची स्थापना १९९९ रोजी करून सामाजिक,शैक्षणिक,साहित्य,आरोग्य विषयक तसेच राजकीय समिक्षा व विश्लेषक अशा अनेक भूमिका पार पाडत आजही ४० वर्ष पत्रकारितेत आपले योगदान दिले आहे,डॉ.प्रदीप राजपूत नेहमी लेखणी उचलली ती अन्यायाच्या विरोधात आणि सर्वसामान्य,गोरगरिबांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठीचं,प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया चा दांडगा चार दशकांचा अनुभव सोबत घेऊन आज या डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनही सज्ज आहेतचं!
-:संस्थापक मुख्य संपादक:-
डॉ.प्रदीप राजपूत
बी.एच.एम.एस.
(एम.यु.एच.एस.नाशिक)
सी.सी.एम.पी.
(गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज विष्णुपूरी-नांदेड)
बी. जे.
(यशवंत कॉलेज,नांदेड)
-:कार्यालय :-
लेखणीचे वादळ
मेन रोड,बहादरपुरा-कंधार,जि.नांदेड
संपर्क :- 9890955539
lekhanichewadal@gmail.com