Uncategorized

माळेगांव यात्रेत ही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रधान्याने राबवून क्षयरोग,कुष्ठरोग,महिलांचे आजार,सिकल सेल आजार अशा विविध आजरांबाबत तपासणी व मोफत उपचार तसेच IEC द्वारे जनजागृती !

भाग ३
विशेष मुलाखत….
—————————————-
माळेगांव यात्रेत ही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रधान्याने राबवून क्षयरोग,कुष्ठरोग,महिलांचे आजार,सिकल सेल आजार अशा विविध आजरांबाबत तपासणी व मोफत उपचार तसेच IEC द्वारे जनजागृती !
———————————————
EXCLUSIVE INTERVIEW
PART-3
—————————————-
श्रीक्षेत्र माळेगांव यात्रे निमित्त नांदेड च्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख ज्यांनी की,कवठे महांकाळ,वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी,मिनी पंढरपूर असलेले उम्रज व आपले माळेगांव येथील यात्रेत दुसऱ्यांदा उत्कृष्ट आरोग्य सेवा राबविलेल्या DHO डॉ.संगीता देशमुख यांची कंधार येथील ‘वादळ’ न्यूज चॅनल चे सिनिअर फॉउंडर एडिटर डॉ.प्रदीप राजपूत यांनी घेतलेली exclusive व दिलखुलास मुलाखत !
=====================
कंधार येथील सिनिअर फॉउंडर एडिटर डॉ.प्रदीप राजपूत यांचे लाईव्ह वादळ न्यूज चॅनल व लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून शेअर करा व लिंक वर क्लिक करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!