ओबीसी आरक्षणा बाबत याचिका दाखल करणाऱ्या विकास गवळी यांचा घेतला खरपूस समाचार…!
ओबीसी आरक्षणा बाबत निवडणूक आयोगाने अभ्यास करावा व ओबीसींची बाजू भक्कमरित्या व खंबीरपणे मांडावी!
======================
पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे!
======================
मंडल आयोग, इंदिरा सहानी खटल्यांचा अगोदर अभ्यास करा!
======================
ओबीसींचे आरक्षण कमी होईल असा उपदव्याप कोणीही करू नये ओबीसी नेते रामचंद्र येईलवाड यांचा खरमारीत इशारा!
======================
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एव्हीएम मशीनने न घेता ‘बॅलेट’ पेपरवर घ्या!* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांची निवडणूक आयोग तसेच राज्य शासनाकडे मागणी!
======================
कंधार येथील सिनिअर फॉउंडर एडिटर डॉ.प्रदीप राजपूत यांचे लाईव्ह वादळ न्यूज चॅनल व लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून शेअर करा व लिंक वर क्लिक करा
ओबीसी आरक्षणा बाबत याचिका दाखल करणाऱ्या विकास गवळी यांचा घेतला खरपूस समाचार…!